एक्स्प्लोर
Koyna Dam : कोयना धरणातून 42 हजार क्युसेक्स वेगानं विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
कोयना-महाबळेश्वर परिसरात पावसाचा जोर कायम आहे. कोयना धरणाचे दरवाजे साडेतीन फुटावरून साडेचार फुटापर्यंत उघडले आहेत. कोयनेतून
42 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. त्यामुळे नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वाशिम
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

एबीपी माझा वेब टीम
Opinion

















