एक्स्प्लोर
CM Eknath Shinde At Satara : एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे गावी दाखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या गावी दाखल. मुख्यमंत्री त्यांच्या साताऱ्यातील दरे गावात दाखल. गावातील हेलिपॕडवर त्यांचे स्वागत जिल्हाधिकारी, एसपी, आणि कार्यकर्त्यांकडून त्यांचे स्वागत. दोन दिवासाचा त्यांचा हा खाजगी दौरा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
क्रिकेट
गडचिरोली























