एक्स्प्लोर
Sant Tukaram Maharaj Palkhi | संत तुकोबारायांच्या पालखीचं आज प्रस्थान, 50 जण सोहळ्यात सहभागी होणार
तुकाराम महाराज पालखीचा रथ सज्ज झाला आहे. आज दुपारी २ वाजता पालखी प्रस्थान सोहळा सुरु होणार आहे. पालखीचा रथाला फुलांची आरास करण्यात आली आहे. विविध फुलांनी हा रथ सजवण्यात आला आहे. पण दरवर्षी प्रमाणे या रथामधून तुकोबांच्या पादूका पंढरपूरला जाऊ शकणार नाहीत.
राजकारण
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















