एक्स्प्लोर
"मास्क न घातल्याने मी दिल्लीत दंड भरला, कुणाचं ऐकावं हे जनतेनं ठरवावं", राऊतांचा राज ठाकरेंना टोला
नाशिक : राज्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. अशात सरकारकडून सोशल डिस्टन्सिंग राखण्यासह मास्क लावण्यासंदर्भात वेळोवेळी निर्देश दिले जात आहेत. असं असताना मनसे प्रमुख राज ठाकरे मात्र जागोजागी विना मास्क फिरत असल्याचं दिसून येतं आहे. एका कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये आलेले राज ठाकरे आज पुन्हा विना मास्क दिसून आले. एवढंच नाही तर राज ठाकरे यांनी यावेळी त्यांच्या स्वागताला आलेल्या माजी महापौरांना 'मास्क काढा' अशा सूचनाही दिल्या.
शिक्षण
Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
Uddhav Thackeray UNCUT PC : ईमान राखवा हे बेईमानचं म्हणतोय... ज्याने शिवसेनेसोबत बेईमानी केली
Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा 'तो' जुना व्हिडिओ
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion



















