एक्स्प्लोर
Nashik : नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांड्ये चांगले अधिकारी, ते कायद्याशी तड़जोड करत नाहीत : Sanjay Raut
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांड्येंची घेतली भेट घेतलीय. दोघांमध्ये जवळपास दहा मिनिटे चर्चा झाली. पांड्ये चांगले अधिकारी असून अशा अधिकाऱ्यांना भेटायला आवडतं अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिलीय. तसंच पांड्ये कायद्याशी तडजोड करत नाहीत असा आपला अनुभव आहे असंही राऊतांनी सांगितलंय. तसंच नाशिकमध्ये राणेंवर
दाखल झालेला गुन्हा खरा आहे असंही राऊत म्हणालेत...
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

एबीपी माझा वेब टीम
Opinion

















