Vishwajeet Kadam on Sangli Lok Sabha : Vishal Patil, विश्वजीत कदम सांगलीच्या जागेसाठी इरेला पेटले
abp majha web team
Updated at:
27 Mar 2024 04:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVishwajeet Kadam on Sangli Lok Sabha : Vishal Patil, विश्वजीत कदम सांगलीच्या जागेसाठी इरेला पेटले सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळायला हवी, निर्णय घेताना काँग्रेसनं शिवसेनेला विश्वासात घेतलं नाही, आपापसात चर्चा करुन मुद्दा सोडवू, पण सांगलीची सीट लढवणारच, विश्वजीत कदमांचा निश्चय.सांगली आमची पारंपारिक सीट आहे आणि ही जागा आम्हालाच मिळाली पाहिजे शिवसेनेनं आपापला निर्णय़ घेतला आहे..हा निर्णय घेताना काँग्रेसला विश्वासात घ्यायला हवं होतं आम्ही काँग्रेस पक्षश्रेष्ठींना भेटलो आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सांगलीची सीट लढणारच आहोत आम्ही आपापसात चर्चा करून मुद्दा सोडवू