एक्स्प्लोर
Sangli : ऊस आंदोलनाची सांगली जिल्ह्यात ठिणगी, वाळवामध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर्सचे टायर फोडले
ऊस आंदोलनाची सांगली जिल्ह्यात ठिणगी, वाळवामध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर्सचे टायर फोडले, एकरकमी एफआरपी घोषित न करता गळीत हंगाम सुरु केल्यानं संताप
आणखी पाहा
























