एक्स्प्लोर
Sangli RTO Camp Bribe : कपडे काढून तरुणाचा अधिकाऱ्यावर लाच मागितल्याचा आरोप, तरुणावर गुन्हा दाखल
सांगलीमध्ये कपडे काढून आईरटीओ अधिकाऱ्याला लाच देणारा व्हीडिओ व्हायरल झालाय. १२ ऑक्टोबरला आरटीओ कॅमपमध्ये ही घटना घडली होती. या घटनेचा व्हीडिओ व्हायरल झालाय. शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कडेगाव पोलीसांनी हा गुन्हा दाखल केलाय. प्रमोद मांडवे असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
भारत
निवडणूक























