एक्स्प्लोर
Sangli Old Pension Scheme:जुन्या पेन्शन योजनेसाठी सांगलीत मोर्चा,225 विविध संघटनांचे कर्मचारी सहभागी
जुन्या पेन्शन योजनेसाठी सांगलीत मोर्चा काढण्यात आलाय. २२५ विविध संघटनांचे कर्मचारी या मोर्चामध्ये सहभागी झालेत... तर काही मोर्चेकरी उंटावर बसून मोर्चात सहभागी झालेत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुलदीप माने यांनी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र























