एक्स्प्लोर
Kharsundi Siddhanath Yatra : सांगलीतील सिद्धनाथ देवाच्या यात्रेचा आज मुख्य दिवस
Kharsundi Siddhanath Yatra : सांगलीतील सिद्धनाथ देवाच्या यात्रेचा आज मुख्य दिवस
सांगलीतल्या आटपाडी तालुक्यातील खरसुंडीमधील प्रसिद्ध सिद्धनाथ देवाच्या यात्रेचा आज मुख्य दिवस आहे... लाखो भाविकांच्या उपस्थितीत सासनकाठी गुलालाची उधळण करण्यात आली. हा सोहळा पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी महाराष्ट्र, तामिळनाडू कर्नाटकसह अनेक राज्यातून लाखो भाविक सिद्धनाथाच्या खरसुंडी नगरीत दाखल झालेत.. खरसुंडीमधील सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त खिलार जनावरांचा मोठा बाजारही भरतो.
Tags :
Sangliसांगली
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Vishal Patil Speech On Ramdas Athawale : आठवलेंची राज्यसभेवर फेरनिवड, विशाल पाटलांचं जोरदार भाषण!
Vishwas Nangare Patil : 5 मिनिटात प्रेरणादायी विचार नांगरे पाटलांचे कोकरूडमधील भाषण
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
करमणूक

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















