एक्स्प्लोर
Sangli : ग्रामपंचायत निवडणुकीत भानामतीचा प्रकार, निवडून येऊ नये म्हणून लिंबू मंतरले
सांगलीतल्या कवठेमहांकाळ तालुक्यातील चुडेखिंडी गावातल्या व्हायरल झालेल्या लिंबाच्या व्हिडिओवर विद्यमान सरपंचांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आम्ही अंधश्रद्धा मानत नाही असं सांगत बापूराव पाटलांनी विजयानंतर मिरवणुकीच्या वाटेवर ३ हजार लिंबांवरुन गाडी चालवून जल्लोष केला.
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion






















