Sangali Crime : वीजेचा करंट देऊन कुटुंब संपवण्याचा डाव, वीज बंद असल्यानं सुदैवानं कुटुंब वाचलं
abp majha web team
Updated at:
04 Oct 2023 02:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसांगलीच्या वीजेचा करंट देऊन कुटुंब संपवण्याचा डाव. सांगलीच्या कडेगावमधील वांगी तालुक्यातील धक्कादायक प्रकार घराला ११ केव्हीचा करंट देऊन संपूर्ण कुटूंब संपवण्याचा प्रयत्न वीज बंद असल्यामुळे सुदैवाने कुटुंब वाचलं