एक्स्प्लोर
Sangli Reliance Jewelers : रिलायन्स ज्वेलर्सवर दरोडा, 14 कोटींचे दागिने नेले लुटून : ABP Majha
सांगलीत पोलीस असल्याचे सांगत रिलायन्स ज्वेलर्सवर दरोडा, 14 कोटींचे दागिने नेले लुटून. दरोड्याची उकल करण्यासाठी पोलिसांची ७ पथके, दरोडेखोरांचे सीसीटीव्ही फुटेज पोलीसांच्या हाती. दरोडेखोर परजिल्ह्यातील असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























