एक्स्प्लोर
Suman Patil Sangli Protest : सिंचन योजनांच्या पाण्यासाठी आमदार सुमनताई पाटील आक्रमक
सिंचन योजनांच्या पाण्यासाठी आमदार सुमनताई पाटील आक्रमक, तासगाव आणि कवठेमहांकाळला पुरेसे पाणी मिळत नसल्याचा आरोप, सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















