एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Duplicate Eknath Shinde : डुप्लिकेट मुख्यमंत्र्यांचा आणखी एक व्हीडिओ ABP Majha
पुण्यापाठोपाठ आता सांगलीतही डुप्लिकेट मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओची चर्चा आहे.. , या व्हिडिओत असलेले गृहस्थ हे सांगली जिल्ह्यातल्या कवठेपिरान गावातील भीमराव माने आहेत. काही दिवसांपूर्वी भीमराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त गावात लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात त्यांनी एका गाण्यावर ठेका धरला आणि सोशल मिडियात हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागलाय. नेटकऱ्यांनी भीमराव माने यांनाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समजून आक्षेपार्ह पोस्टही व्हायरल केल्यात. त्यानंतर पुणे क्राईम ब्रांचने मानेंचा या सगळ्या प्रकारावर जबाब नोंदवलाय.
सांगली
![Vishwajeet Kadam on Nutrition Food : कंपनी आणि प्रशासनातील दोषींवर कठोर कारवाई करा - कदम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/03/1f42c145e49177c1b6f9078deaed59d01719996495585719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Vishwajeet Kadam on Nutrition Food : कंपनी आणि प्रशासनातील दोषींवर कठोर कारवाई करा - कदम
![Nutritious Food Pregnant Women : गर्भवती माता पोषण आहारात साप; सखोल चौकशीची मागणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/03/6cbf3fdcf1916344dc2bb79a37710f851719985546720719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nutritious Food Pregnant Women : गर्भवती माता पोषण आहारात साप; सखोल चौकशीची मागणी
![Vishal Patil on Manoj Jarange : लोकसभा निवडणुकीत मराठा समाजानं बदला घेतला - विशाल पाटील](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/23/2bc372a3693471c60d70bd5617c84c341719124934389719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Vishal Patil on Manoj Jarange : लोकसभा निवडणुकीत मराठा समाजानं बदला घेतला - विशाल पाटील
![Vijay Wadettiwar on Vishwajeet Kadam : वादात न पडता विधानसभेच्या तयारीला लागा : विजय वडेट्टीवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/15/e8f54f32919a6659fd50afcf0b23f0d71718426531046718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Vijay Wadettiwar on Vishwajeet Kadam : वादात न पडता विधानसभेच्या तयारीला लागा : विजय वडेट्टीवार
![Sangli Heavy Rain : सांगली जिल्ह्यात तासगावात ढगफुटीसदृश्य पाऊस, ओढे, नद्यांना पूर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/9f0874b36d785f701b78c4e64e4028f91718337167094718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sangli Heavy Rain : सांगली जिल्ह्यात तासगावात ढगफुटीसदृश्य पाऊस, ओढे, नद्यांना पूर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion