एक्स्प्लोर
Sanjay Kaka Patil Vs Amit Deshmukh : अमित देशमुखांनी भाजपची ऑफर नाकारत संजय काकांना लगावला टोला
Sanjay Kaka Patil Vs Amit Deshmukh : अमित देशमुखांनी भाजपची ऑफर नाकारत संजय काकांना लगावला टोला
कितीही वादळं आली, संकटं आली तरी लातूरचा देशमुख वाडा तिथेच राहणार, भाजपात जाण्याच्या चर्चांवरुन काँग्रेस नेते अमित देशमुखांचं वक्तव्य. राज्यात चौथं सरकार कधीही येऊ शकतं. देशमुखांचा शिंदे सरकारला टोला.
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion