एक्स्प्लोर

sangli : रोहित पाटील यांची राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्षपद दिलं जाणार असल्याची चर्चा : ABP Majha

सांगलीच्या कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत करिष्मा घडवणाऱ्या रोहित पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे संकेत मिळतायत. रोहित यांची राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्षपद दिलं जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. कर्जत -जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी देखील नगरपंचायत निकालानंतर रोहित पाटील यांचे अभिनंदन करत त्यांना पक्षातील मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे सूतोवाच केले होते. तसंच रोहित यांना आगामी विधानसभा निवडणुकीतही तिकीट मिळणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, कवठेमहांकाळ नगरपंचायतच्या विकासासाठी दोन कोटींची कामं महाविकास आघाडीकडून मंजूर करण्यात आलेत. खासकरुन कवठेमहांकाळमधील नाले आणि रस्त्यासाठी हा निधी देण्यात आलाय. हा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांनी  महाविकास आघाडीचे आभार मानलेेत. 

बातम्या व्हिडीओ

Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

माढ्यात दोन गटात जोरदार हाणामारी, भाजप जिल्हा परिषद सदस्याच्या पतीसह चौघांवर गुन्हा दाखल 
माढ्यात दोन गटात जोरदार हाणामारी, भाजप जिल्हा परिषद सदस्याच्या पतीसह चौघांवर गुन्हा दाखल 
Ind vs Nz Final T20 World Cup 2026 : काय लोड नाही...; संजूचा विश्वास, अभिषेकची तुफानी फटकेबाजी; फायनलमध्ये 18 चेंडूत अर्धशतक, पॉवरप्लेमध्ये ठोकल्या रेकॉर्डब्रेक धावा
काय लोड नाही...; संजूचा विश्वास, अभिषेकची तुफानी फटकेबाजी; फायनलमध्ये 18 चेंडूत अर्धशतक, पॉवरप्लेमध्ये ठोकल्या रेकॉर्डब्रेक धावा
Ind vs Nz Final Update : अभिषेक आणि सॅमसनने इतिहास रचला! न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा उडाला धुव्वा; 6 षटकांत ठोकल्या रेकॉर्ड ब्रेक धावा
अभिषेक आणि सॅमसनने इतिहास रचला! न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा उडाला धुव्वा; 6 षटकांत ठोकल्या रेकॉर्ड ब्रेक धावा
कोणत्या संघाने आत्तापर्यंत किती वेळा T20 विश्वचषक जिंकला? न्यूझीलंडची कामगिरी कशी? जाणून घ्या सविस्तर माहिती 
कोणत्या संघाने आत्तापर्यंत किती वेळा T20 विश्वचषक जिंकला? न्यूझीलंडची कामगिरी कशी? जाणून घ्या सविस्तर माहिती 
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर
Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर
AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
Abhishek Manu Singhvi: कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
India vs New Zealand, Final T20 World Cup: 'अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्तीला बाहेर ठेवा' वर्ल्डकप फायनलला काही तास बाकी असतानाच गंभीर गुरुजी अन् कॅप्टन सूर्याला थेट सल्ला!
'अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्तीला बाहेर ठेवा' वर्ल्डकप फायनलला काही तास बाकी असतानाच गंभीर गुरुजी अन् कॅप्टन सूर्याला थेट सल्ला!
डोंबिवलीच्या महिलांचा वर्ल्ड रेकॉर्ड; सांगलीचा विश्वविक्रम मोडला, महिला दिनी 9,111 विद्यार्थीनींची एकत्र लेझीम
डोंबिवलीच्या महिलांचा वर्ल्ड रेकॉर्ड; सांगलीचा विश्वविक्रम मोडला, महिला दिनी 9,111 विद्यार्थीनींची एकत्र लेझीम
इराक लक्षात ठेवा! खोटारट्यावर आधारित युद्ध नकोत; थेट इराणवरील अमेरिका-इस्रायली हल्ल्यांविरोधात व्हाईट हाऊससमोर एल्गार
इराक लक्षात ठेवा! खोटारट्यावर आधारित युद्ध नकोत; थेट इराणवरील अमेरिका-इस्रायली हल्ल्यांविरोधात व्हाईट हाऊससमोर एल्गार
Embed widget