एक्स्प्लोर
Saint Dyaneshwar | ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर अभिषेक बंदी | ABP MAJHA
आळंदीच्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर अभिषेक कायमचा बंद करण्यात आलाय. विश्वास्थांच्या या निर्णयाला पुजाऱ्यांनी विरोध केलाय त्यामुळं वाद निर्माण झालाय. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीवर होणाऱ्या अभिषेकामुळं भाविकांना वेठीस धरलं जातं, समाधीची झीज होते वर पुजारी भाविकांची लूट ही करतात. अशा तक्रारींचा सूर भाविकांकडून अनेक दिवसांपासून आळवला जातोय. यालाच गांभीर्याने घेत विश्वास्थांनी समाधीवरील अभिषेकची प्रथा कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतलाय.
राजकारण
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















