एक्स्प्लोर
SHARAD PAWAR : साहेब तुमच्याचं विचारांना भगवं कव्हर घातलयं - संजय राऊत
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या राजकीय प्रवासात अनेक सभा, मेळावे भाषणांनी गाजवले. याच भाषणांवर आता पुस्तक येणार आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवडक भाषणांचे 'नेमकचि बोलणे' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सुरु आहे. हा पुस्तक प्रकाशन सोहळा वरळीच्या नेहरु सेंटरमध्ये पार पडतोय. शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत, डॉ. विजय केळकर, रंगनाथ पठारे यांची उपस्थिती आहे... दरम्यान ज्येष्ठ पत्रकार अनंत बागायतकर यांनी भविष्यातल्या भारताबद्दल विचारलं असता शरद पवारांनी काय मत मांडलंय पाहुुयात
महाराष्ट्र
Bandu Andekar File Nomination : पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर आज उमेदवारी अर्ज भरणार
Narendra Bhondekar Bhandara : पत्नीचा पराभव, आमदार भोंडेकरांनी मागितली भंडाराकरांची माफी
Ajit Pawar Amol Kolhe Meeting : अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात बैठक, ठरलं काय?
Ajit Pawar News : पुण्यातील बारामती हॉस्टेमधून अजितदादा एकटेच रवाना, दोन्ही राष्ट्रवादीचं पुण्यात फिस्तल्यावर दादा गेले कुठे?
Meenakshi Shinde : मिनाक्षी शिंदेंनी तडकाफडकी राजीनामा का दिला? धक्कादायक कारण समोर
आणखी पाहा






















