एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Saat Barachya Batmya : हिंगोलीमध्ये 6 एकरात फुलशेतीचा प्रयोग, शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग :ABP Majha
हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस येथील शेतकरी गजानन माहुरे. हे फुल शेतीच्या माध्यमातून लाखो रुपयांचे उत्पादन घेत आहेत. सुरुवातीला दीड एकर शेतीमध्ये सुरू असलेली फुल शेती आता 6 एकर पर्यंत जाऊन पोहचली आहे. सकाळी ५ वाजल्यापासून फुलांच्या तोडणीला सुरुवात होते. तोडलेली फुले नांदेडच्या बाजार पेठेत घाऊक बाजारात विक्री केले जाते. या फुल शेती मधून शेतकरी गजानन माहुरे यांना दररोज ४-५ हजार रुपयांचे उत्पन्न निघते. प्रत्येक महिन्याला खर्च वजा करता एक लाख रुपयाचा निव्वळ नफा होतोय.
महाराष्ट्र
Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement