एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Rhea Chakraborty ED Inquiry | सुशांतसिंग प्रकरणी रियासोबत मॅनेजर श्रुती मोदीचीही ई़डीकडून चौकशी
मुंबई : सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाने एक नवं वळण घेतलं आहे. सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती तपासाच्या दुहेरी कचाट्यात सापडली आहे. सीबीयाकडून रिया चक्रवर्तीसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ईडीकडूनही रियाची चौकशी आज करण्यात येणार आहे. रिया चक्रवर्ती या चौकशीसाठी उपस्थित राहणार की, नाही? यावरुन अनेक शंका-कुशंका उपस्थित करण्यात येत होत्या. अशातच रिया चक्रवर्तीने चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजेरी लावली आहे. दरम्यान, ईडीने समन्स बजावल्यानंतर कोरोना होण्याच्या भितीमुळे रिया चौकशीसाठी उपस्थित राहणार नसल्याचं बोललं जात होतं.
महाराष्ट्र
![Nana Patole on Shikhar Bank Scam : भाजपने घोटाळेबाजांना सोबत घेतल्यामुळे जनतेच्या मनात उद्रेक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/563ddcf355d963fac24131dc2c1939861720356835477976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Nana Patole on Shikhar Bank Scam : भाजपने घोटाळेबाजांना सोबत घेतल्यामुळे जनतेच्या मनात उद्रेक
![Worli Hit and Run Case : मासे घेऊन घरी येत असताना पत्नीला उडवलं, हुंदका आवरत पतीचा आक्रोश](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/650e68f4a2d26ee6e41100c6d7e6d5991720356117869976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Worli Hit and Run Case : मासे घेऊन घरी येत असताना पत्नीला उडवलं, हुंदका आवरत पतीचा आक्रोश
![Worli Hit and Run Accident : वरळी अपघातातील गाडीचं परीक्षण करण्यासाठी RTO टीम दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/74610a780ceecc77c541ada7596e977a1720355769700976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Worli Hit and Run Accident : वरळी अपघातातील गाडीचं परीक्षण करण्यासाठी RTO टीम दाखल
![Supriya Sule Meet Asha Pawar | अजित पवारांच्या घरी नाहीतर आशा काकींच्या घरी गेले होते- सुप्रिया सुळे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/4266363db8af47ce6d30795d682905c91720355353769976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Supriya Sule Meet Asha Pawar | अजित पवारांच्या घरी नाहीतर आशा काकींच्या घरी गेले होते- सुप्रिया सुळे
![ABP Majha Marathi News Headlines 04PM TOP Headlines 04PM 07 July 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/6fe38b28316a3e1a6be447cf6c025fc11720355084504976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Marathi headlines | एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स | 04PM 07 July 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
सोलापूर
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion