एक्स्प्लोर
Restaurants Reopen | ऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट सुरू होण्याची शक्यता, रेस्टॉरंट चालकांची लगबग
सहा महिन्यांपासून बंद असणारे रेस्टॉरंट आता अनलॉक होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे हॉटेल रेस्टॉरंट चलकांच्या आशा पल्लवित झालाय आहेत. पार्सल सेवेव्यतिरिक्त रेस्टॉरंट सुरू करण्याच्या तयारीत रेस्टॉरंट मालक आहेत पण सरकारची नियमावली काय येते याकडे लक्ष लागलं आहे तर आज पार्सल घेऊन जाणाऱ्या खवय्यांना रेस्टॉरंट मध्ये जेवायला जायचे आहे पण कोरोनाची भीतीही आहे त्यामुळे जिथे सुरक्षेची शाश्वती मिळेल तिथेच जेवणासाठी जाणार आशा प्रतिक्रिया नाशिककर व्यक्त करत आहेत.
बातम्या
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
आणखी पाहा




















