एक्स्प्लोर
Sunil Tatkare : Jitendra Awhad यांच्यावरील गुन्हा आकसापोटी, सुनील तटकरे यांचं वक्तव्य
जितेंद्र आव्हाड यांच्यावर आकसापोटी गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी दिलीय.. जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत झालेला प्रकार दुर्दैवी कारवाई आकसापोटी, सरकारने फेरविचार करावा पोलीस कारवाई अयोग्य सत्तार यांच्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काहीही बोले नाही. त्यांनी सत्तार यांच्यावर कारवाई करावी
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion






















