एक्स्प्लोर
Ratnagiri Parshuram Ghat : परशुराम घाटात चौपदरीकरणाचं काम, 5 तास वाहतूक बंद : ABP Majha
मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण नजीकचा परशुराम घाट या घाटातील वाहतूक चौपदरीकरणाच्या कामासाठी 25 एप्रिल पासून दुपारी बारा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पुढचे दोन आठवडे वाहतूक पूर्णतः बंद आहे पर्यायी मार्गाने हलक्या वाहनांची वाहतूक वळवण्यात आलेली आहे तर अवजड वाहनांची वाहतूक या वेळेत म्हणजेच पाच तास पूर्णतः बंद ठेवण्यात आलेली आहे. घाटातील वाहतूक बंद होऊन आजचा पाचवा दिवस आहे.या पाच दिवसांमध्ये युद्ध पातळीवरती घाटातील महामर्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग























