एक्स्प्लोर
Ratnagiri Mango Issue : हापूस सांगत कर्नाटकी आंब्याची विक्री, बागायातदार-विक्रेत्यांमध्ये बाचाबाची
कर्नाटकचा आंबा हापूस आंबा म्हणून विकण्याचा पराक्रम काही आंबा विक्रेत्यांनी रत्नागिरीत केलाय.. त्याप्रकरणी रत्नागिरीतील स्थानिक आंबा बागायतदार आक्रमक झाले असून त्यांनी अशा आंबा विक्रेत्यांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केलीये... स्थानिक बागायतदारांनी आंबा विक्रीस विरोध केल्यानंतर आंबा बागायतदार आणि आंबा विक्रेत्यांमध्ये शाब्दिक चकमकदेखील झाली...
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















