एक्स्प्लोर
Ratnagiri Guhagar : गुहागरमध्ये विसर्जन मिरवणुकीत टेम्पो घुसला, दोघांचा मृत्यू, 15 जण जखमी
गुहागरच्या पाचेरी आगार परिसरात ब्रेक फेल झाल्याने एक टेम्पो गणपती मिरवणुकीत घुसला. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून, ५ गणेशभक्त जखमी झाल्याची माहिती मिळतेय.
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion






















