एक्स्प्लोर
Ramdas Kadam on Uddhav Thackeray: अरे किती वेळा सांगशील? एकेरी उल्लेख करत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेनंतर शिंदे गटाचा दापोलीत मेळावा पार पडला... यावेळी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केलाय...तर पूत्र योगेश कदम यांचं करिअर संपवण्याचा कट उद्धव ठाकरेंनी रुग्णालयातून आखला असाही आरोप यावेळी रामदास कदमांनी केलाय... शिवाय जर माँसाहेब कधीही कुठल्या व्यासपीठावर दिसत नव्हत्या तर रश्मी ठाकरे का व्यासपीठावर दिसतात असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण























