एक्स्प्लोर
Konkan Ganpati : कोकणात गणपतानिमित्त बाल्या नृत्याती परंपरा, चाकरमान्यांनी लुटला आनंद
कोकणात गणेशोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. नमन, भजन, फुगडी, जाखडी नृत्य आणि शक्ती तुरा अशा कला सादर करत बाप्पाचा गजर केला जातो. गणेशोत्सवात गावागावांत वाडीवाडीतुन बाल्या नृत्ये केली जातात.. चला तर आपण पाहूया..... चिपळूण तालुक्यातील आमडस गावातील विठ्ठल रुख्माई नाच मंडळाचा बाल्या डान्स.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















