Barsu Refinery Protest : बारसूमध्ये रिफायनरीविरोधात स्थानिकांचं आंदोलन, नेमक्या मागण्या काय?
Continues below advertisement
बारसू-सोलगाव रिफायनरीसाठी सर्वेक्षण सुरू होणार आहे, त्याला अनेक स्थानिकांचा तीव्र विरोध आहे..बारसूच्या माळरानावर आज सकाळपासूनच रिफायनरी विरोधक हजारोंच्या संख्येनं जमले आहेत..दरम्यान सर्वेक्षणाबाबत स्थानिकांशी चर्चा करण्यासाठी महसूल अधिकारी, राजापूरचे तहसीलदार, प्रांतअधिकारी बारसू गावात दाखल झालेत आहे..यावेळी ग्रामपंचातमध्ये प्रकल्पाविरोधात ठराव झालेला असताना प्रकल्प का करताय असा सवाल रिफायनरी विरोधकांनी अधिकाऱ्यांना केलाय..
Continues below advertisement