Kirit Somaiyya Mumbai : विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक, अतिक्रमण काढण्याला विरोध, हे चालणार नाही
Kirit Somaiyya Mumbai : "विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक, अतिक्रमण काढण्याला विरोध, हे चालणार नाही"
पुणे पुण्यात विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांचा धुमाकूळ विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांनी ३०० नागरिकांचे मोबाइल चोरून नेले याप्रकरणी मध्यभागातील फरासखाना, विश्रामबाग, खडक, समर्थसह वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत सर्वाधिक मोबाइल चोरीच्या घटना विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या मुख्य मिरवणूक मार्गावर चोरट्यांनी ९१ मोबाइल चोरले आहेत फरासखाना पोलिसांनी मध्यप्रदेश आणि नाशिक येथील मोबाईल चोरांच्या टोळीतील दोघांना पकडून दोन लाख ७९ हजाराचे २१ मोबाइल जप्त केले विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी मोठी गर्दी झाली होती सर्वाधिक गर्दी लक्ष्मी रस्त्यावर झाली होती बेलबाग चौक ते लोकमान्य टिळक चौकात मोबाइल चोरीच्या सर्वाधिक घटना घडल्या