एक्स्प्लोर
Barsu Refinery Issue : उदय सामंत यांची बारसू प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालया बैठक
Barsu Refinery Issue : उदय सामंत यांची बारसू प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालया बैठक
तुमच्या कोणत्याही प्रश्नांचं उत्तर देण्यास राज्य
सरकार तयार, मी आंदोलकांशी चर्चेला
तयार, समन्वयानं चर्चा झाली पाहिजे, चर्चेतून मार्ग निघेल, उदय सामंत यांचं आंदोलकांना आवाहन.
Tags :
Barsu Refineryआणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion