एक्स्प्लोर
Aaditya Thackeray in Ratnagiri : आदित्य ठाकरे रत्नागिरीत, कदम, सामंतांच्या बालेकिल्ल्यात सभा
शिवसेनेच्या कोकणातल्या बालेकिल्ल्याला खिंडार पडल्यानंतर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मंत्री उदय सामंत, ज्येष्ठ नेते रामदास कदम, त्यांचे पुत्र आमदार योगेश कदम आणि माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर रत्नागिरीत शिवसेनेसमोर आव्हान आहे
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















