Rajapur Vidhansabha : राजापूर विधानसभेवर काँग्रेसच्या अविनाश लाड यांचा दावा
Rajapur Vidhansabha : राजापूर विधानसभेवर काँग्रेसच्या अविनाश लाड यांचा दावा
लांजा राजापूर विधानसभा मतदार संघावरून महाविकास आघाडीत खदखद कायम राजापूर लांजा विधानसभा मतदार संघावर काँग्रेसनी दावा केलेला आहेच- काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड आम्ही हा मतदार संघ मागितला आहे देखिल, राजापूर विधानसभा मतदार संघात बदल पाहिजे हि इथल्या मतदारांची भावना आहे, महाविकास आघाडीतले घटक आहोत त्यामुळे ताटातले वाटीत काय आणि वाटीतले ताटात काय त्यामुळे काॅग्रेस या ठिकाणचा दावा सोडणार नाही कुठल्याही परिस्थितीत काॅग्रेस इथून निवडणुक लढवणार-- काॅग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांचा दावा






















