एक्स्प्लोर
"शिवजयंतीसाठी झालेली गर्दी दिसते,मग राजकीय कार्यक्रमांचं काय?" राज ठाकरेंचा राज्य सरकारला टोला
मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे हे अनेकदा विनामास्क सार्वजनिक कार्यक्रमात दिसून आले आहेत. आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मनसेच्या मराठी स्वाक्षरी मोहिमेच्या कार्यक्रमाला ते विनामास्क उपस्थित होते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मनसेच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. सरकारच्या निर्णयावर राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.
नाशिक
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















