एक्स्प्लोर
Raigad Boat : शस्त्रास्त्रासंह बोट सापडल्यानंतर हरिहरेश्वरमध्ये QRT, श्वान पथक दाखल
Raigad Suspicious Boat : रायगडच्या (Raigad) हरिहरेश्वर जवळ एक अज्ञात बोट आढळली. इतकंच नाही तर त्या बोटीत शस्त्रास्त्रं सापडल्यानं खळबळ उडाली होती. त्यानंतर अख्खा महाराष्ट्र (Maharashtra) हायअलर्टवर गेला आहे. कोकण, मुंबईच्या (Mumbai) समुद्रकिनाऱ्यांसह सर्व ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. रायगडमधील संशयित बोटप्रकरणात आता केंद्र सरकारची एन्ट्री झाली असून या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आता एनआयएची (NIA) टीम रायगडमध्ये दाखल झाली आहे. एनआयए टीमकडून संशयित बोटीचा तपास सुरु आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
क्रिकेट
महाराष्ट्र























