एक्स्प्लोर
Raigad Irshalgad Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेची माहिती देण्यासाठी चौक येथे कंट्रोल रूम
इर्शाळवाडी दुर्घटनेची माहिती देण्यासाठी चौक दूरक्षेत्र येथे तात्पुरते कंट्रोल रूम. API काळसेकर यांची नेमणूक, संपर्कासाठी मोबाईल क्रमांक जारी. गावकऱ्यांना आणि नातेवाईकांना कंट्रोल रूमशी संपर्क साधण्याचे आवाहन.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
महाराष्ट्र
अहमदनगर























