एक्स्प्लोर
Rahul Shewale Dharavi Lockdown | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धारावी पूर्णपणे लॉकडाऊन करावं, खासदार राहुल शेवाळेंची मुख्यमंत्र्यांना विनंती
मुंबईतील कोरोनाच्या हॉटस्पॉटपैकी धारावी हे सुद्धा एक ठिकाण आहे, धारावीत कोरोनामुळे एकाचा मृत्यूदेखील झाला आहे. मृत व्यक्तीचा तबलीगी समाजाशी संबंध असल्याचं समोर आलं आणि आणखी काही जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखावा यासाठी धारावी पूर्णपणे सील करा अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
नवी मुंबई
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
आणखी पाहा




















