एक्स्प्लोर
Fuel Rates Hike | कोणत्या शहरात प्रथम पेट्रोलचं 'शतक'? वाढत्या पेट्रोल दरांमुळे सामान्यांमध्ये संताप
इंधन दरवाढ थांबायचं नाव घेत नाहीये आजही पेट्रोल 29 पैसे तर डिझेल 38 पैशांनी महागले आहे त्यामुळे परभणीत देशभरातील सर्वात महाग इंधन विक्री केली जात आहे आज परभणीत पेट्रोलचा दर 97 रुपये 6 पैशांवर तर डिझेल ही 86 रुपये 45 पैशाने विक्री केली होतेय या वाढणाऱ्या इंधन दरांमुळे परभणी करांना याचा मोठा भुर्दंड सहन करावा लागतोय.
राजकारण
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
आणखी पाहा





















