एक्स्प्लोर
Pune Jumbo Covid Center | पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटर सुरू कधी होणार?
पुण्यातील बहुचर्चित जम्बो कोविड केअर सेंटरचं उद्घाटन रविवारी (23 ऑगस्ट) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. परंतु या कोविड केअर सेंटरचे काम अजूनही पूर्ण झाले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे काम पुर्ण न झालेल्या जम्बो कोविड केअर सेंटरचे उद्घाटन करण्याची घाई मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी का केली असा प्रश्न विचारला जातोय.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आशिया कप 2022
बॉलीवूड
आशिया कप 2022
क्रीडा
Advertisement
Advertisement

एबीपी माझा वेब टीम
Opinion


















