कोरोनाचं संकट दारापाशी आले तरी पुणेकर गंभीर व्हायला तयार नाहीत. कारण, कर्फ्यू असताना लोक बिनधास्त रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.