एक्स्प्लोर
Vinayak Mete CCTV Footage : विनायक मेटे यांच्या गाडीचं अपघाता पूर्वीचं CCTV Footage
Vinayak Mete Accident News : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं अपघाती निधन झालं आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Highway) ही घटना घडली आहे. माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात (Navi Mumbai MGM Hospital) दाखल करण्यात आलं होतं. मेटे यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्ड आणि गाडी चालकाची प्रकृती गंभीर होती. दरम्यान उपचारादरम्यान मेटे यांचं निधन झालं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे.
मेटे यांच्या गाडीची स्थिती पाहून अपघात किती गंभीर आहे याची प्रचिती येत होती. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर मुंबईच्या दिशेने मेटे येत होते. हायवेवरील पनवेल ते खालपूर दरम्यानच्या माडप बोगद्याजवळ हा अपघात घडला. पुढे जाणाऱ्या गाडीला मेटे यांच्या गाडीने जोरात धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गाडीच्या डाव्या बाजूचा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर मेटे यांना एक तासभर कुणाचीही मदत झाली नाही. त्यानंतर त्यानंतर एमजीएम रुग्णालयात दाखल केलं होतं. मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते.
पुणे

Pune Mahesh Motewar News | जामिनावर बाहेर आललेल्या महेश मोतेवारची पुन्हा पैसै गोळा करण्यास सुरुवात

Datta Gade News | आरोपी दत्ता गाडेचा पोलिसांच्या वेषातील फोटो समोर,पोलीस असल्याचं सांगून करायचा फसवणूक

Pune Swargate ST Bus Depo : स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणाचं आरोपपत्र 15 दिवसांत दाखल

Datta Gade News | नराधम दत्ता गाडेला कोर्टासमोर केलं हजर, काल मध्यरात्री आरोपीला बेड्या

Datta Gade Crime News | अटकेपूर्वी आरोपी दत्ता गाडेचा जीवन संपवण्याचा प्रयत्न? तर योगेश कदमांच्या वक्तव्याने विरोधक आक्रमक
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
चंद्रपूर
राजकारण
बीड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement

रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion