एक्स्प्लोर
Vikram Gokhale : भाजप आणि शिवसेना एकत्र आलीच पाहिजे, माझे प्रयत्न सुरू आहेत : विक्रम गोखले
Vikram Gokhale controversial statement : महागाई काय पंतप्रधान मोदींनी वाढवली का, असा उलट प्रश्न ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी केला. पुण्यात 75 व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्यावतीनं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महागाईवर विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना विक्रम गोखले यांनी हा उलट प्रश्न केला.
पुणे
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
आणखी पाहा






















