एक्स्प्लोर
Pune : कोथरूडमध्ये Chandrakant Patil यांचे बॅनर्स अज्ञातांनी फाडले, अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरूड मधील जनसंपर्क कार्यालयाबाहेरील फ्लेक्स अज्ञाताकडून फाडण्यात आलाय. सदर प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
करमणूक
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















