एक्स्प्लोर
Navi Mumbai Building Collapsed : कोपरखैरणे येथे कोसळली 3 मजली इमारत, एकाचा दुर्दैवी मृत्यू
नवी मुंबईतल्या कोपरखैरणे येथे 3 मजली इमारत कोसळलीये.. या दुर्घटनेत एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय..बोनकोडे गावात ही दुर्घटना घडली असून ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची माहिती मिळतेय... दरम्यान अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झालीये..
पुणे
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
आणखी पाहा





















