एक्स्प्लोर
Thackeray Group On Pune Metro : पुण्यात रूबी हॉल ते रामवाडी मार्गिकेसाठी ठाकरे गट आक्रमक :ABP Majha
पुण्यात रूबी हॉल ते रामवाडी मार्गिकेसाठी ठाकरे गट आक्रमक झालाय. ही मार्गिका बांधून तयार आहे. मात्र अजूनही मेट्रो सेवा सुरू नाही. त्यामुळे ठाकरे गट आक्रमक झालाय. मेट्रो प्रशासनाला घेराव घालण्यात येत आहे. ठाकरे गटाचे कार्यकर्ते सिव्हील कोर्ट समोर जमलेत. पोलिसांचा मोठा ताफा तैनात आहे.
पुणे
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Amit Thackeray Dagdusheth Ganpati Pune : राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अमित ठाकरेंचे दगडूशेठ गणपतीला साकडं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
मुंबई
राजकारण
राजकारण





















