एक्स्प्लोर
Deepak Mhasekar on Janata curfew | जनता कर्फ्यूला सर्वांनी 100 टक्के प्रतिसाद द्यावा : दिपक म्हैसेकर | ABP Majha
पुणे विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांनी आज पत्रकार परिषद घेत कोरोना व्हायरस संदर्भात माहिती दिली. यावेळी जनता कर्फ्यूला सर्वांनी 100 टक्के प्रतिसाद द्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांनी केलं. यावेळी कोणीही व्यक्ती ज्यांना सक्तीने घरी राहण्याच्या सूचना दिल्या आहेत, ते गुन्हेगार नाहीत. मात्र, त्यांनी नियमाचं उल्लंघन केलं तर सक्त कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.
पुणे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















