एक्स्प्लोर
Sharad Pawar on PM Modi : पुणे मेट्रोचं काम पूर्ण झालं नाही, पण नरेंद्र मोदी उद्घाटन करणार आहेत
Sharad Pawar : रशिया आणि युक्रेनमधील (Russia-Ukraine War) संघर्षाचा परिणाम विद्यार्थ्यांवर होतोय. आज ही हजारो मुलं अडकलीयत. जीव मुठीत धरुन ती तिथं आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) उद्या पुण्यात येतात. त्यांच्या येण्याला माझा आक्षेप नाही, पण मेट्रोचे काम पूर्ण नाही. अर्धवट कामाचे उद्घाटन करण्यासाठी मोदी येतायत. असे राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. पुण्यात पत्रकार परिषद पार पडली त्यावेळी ते बोलत होते,
पुणे
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















