एक्स्प्लोर
Omicron Junnar : जुन्नरमध्ये ओमायक्रॉनचे सात नवे रुग्ण, पाच जणांचे लशीचे दोन्ही पुर्ण
जुन्नरमध्ये ओमायक्रॉनचे तब्बल सात नवे रुग्ण आढळलेत. ओमायक्रॉनबाधित सात जणांपैकी पाच जणांनी लशीचे दोन्ही डोस घेतले होते. सातही जण 2 आणि 3 डिसेंबरला यूएईमधून परतले होते. बाधितांच्या संपर्कातील 15 जणांची तपासणी पूर्ण झाली असून अहवालाची प्रतीक्षा आहे.
पुणे
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
Ketan Agarwal Case Pune : केतन अग्रवालचे कुटुंब देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; वडिलांचा गंभीर आरोप
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
राजकारण
भविष्य






















