एक्स्प्लोर
Koregaon Bhima | कोरेगाव भीमा विजयस्तंभ कार्यक्रमानिमित्त कडेकोट सुरक्षा व्यवस्था | ABP Majha
कोरेगाव भीमात विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम होतोय....मोठ्या संख्येनं नागरिकांनी यासाठी गर्दी केलीय..उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही कोरेगाव-भीमात येत विजयस्तंभाला अभिवादन केलं...नागरिकांनी शांतता राखण्याचं आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन अजित पवारांनी केलंय. प्रकाश आंबेडकरांनीही कोरेगाव भीमात येत विजयस्तंभाला अभिवादन केलं...हा सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं खबरदारी घेण्यात आलीय..याशिवाय सोशल मीडियावरही पोलिसांची करडी नजर असणार आहे..
पुणे
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Amit Thackeray Dagdusheth Ganpati Pune : राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अमित ठाकरेंचे दगडूशेठ गणपतीला साकडं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
पुणे
महाराष्ट्र
नागपूर





















