एक्स्प्लोर

#OXYGEN सोना अलॉज कंपनीतील ऑक्सिजन प्लांट सुरू,रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी प्लांटबद्दल बातचीत

सातत्याने वाढत जाणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांसाठी सध्या ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. जास्तीत जास्त ऑक्सीजन कसा उपलब्ध करता येईल यासाठी सर्व स्तरावरून सध्या प्रयत्न सुरू आहेत. अनेक कारखान्यांनी देखील ऑक्सिजन तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात आले होते.. त्यानुसार विधान परिषदेचे सभापती राम राजे नाईक निंबाळकर यांच्या सातारा जिल्ह्यातील लोणंद येथील सोना अलॉज आ कंपनीत ऑक्सिजन निर्मितीला सुरुवात करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यांना या ठिकाणी तयार होणाऱ्या ऑक्सिजन मुळे सातारा जिल्ह्याला बाहेरून ऑक्सिजन मागवण्याची आवश्यकता भासणार नाही. दररोज ऑक्सिजनचे पंधराशे सिलेंडर येथील प्लांटमधून भरले जातील.. या कंपनीच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात व्यतिरिक्त इतर जिल्ह्यांनाही ऑक्सिजनचा पुरवठा केला जाऊ शकतो असे रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले. आणखी काही कारखान्यांमधून अशाप्रकारे ऑक्सिजनची निर्मिती करता येते का यासाठी देखील आम्ही प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे व्हिडीओ

MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND Vs WI 5th T20 LIVE Score Update : भारत-वेस्ट इंडिजचा सामना किती षटकांचा, किती वाजता होणार सुरु? बंगळुरुमधून मोठी अपडेट समोर, जाणून घ्या LIVE अपडेट
भारत-वेस्ट इंडिजचा सामना किती षटकांचा, किती वाजता होणार सुरु? बंगळुरुमधून मोठी अपडेट समोर, जाणून घ्या LIVE अपडेट
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग

तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल

Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार

Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला

Embed widget